12-02-2019
बाहुबली सारखा सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक राजामौली सध्या आपला आगामी चित्रपट ‘आरआरआर’मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात साउथचे दोन सुपरस्टार राम चरण आणि ज्युनियर एनटीआर सोबत दिसणार आहेत. या चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी अजय देवगनला विचारण्यात आले होते. मात्र अजयने चित्रपटाची ऑफर नाकारली होती.
अजय देवगन आणि काजोल यांनी याआधी तमिळमधील सुपरहिट ईगा अर्थात मख्खी चित्रपटाला हिंदी आवाज दिला होता. हा चित्रपट राजामौलीचाच होता. त्यामुळे राजामौली अजय देवगनकडे चित्रपटासाठी अप्रोच झाले होते. मात्र व्यस्त शेड्युलमुळे अजयने त्यांचा चित्रपट नाकारला आहे.
05-07-2019
05-07-2019
24-02-2019
24-02-2019
23-02-2019