बाहुबली फेम अनुष्का शर्माचा मेकओव्हर तुम्ही पाहिलात का?

12-02-2019

हैदराबाद

बाहुबली चित्रपटातील अभिनेत्री अनुष्का शेट्टी हिचा बदललेला लूक आणि मेक ओव्हर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. इंटरनेटवर अनुष्काचे नवीन फोटो पाहुण चाहते खुष आहेत. लाईफस्टाईल कोच ल्यूक कोटीन्हो याने आपल्या सोशल मीडियावर अकाउंटवर अनुष्कासोबतचे फोटो शेअर केले आहे.

फोटोमध्ये अनुष्का पहिल्यापेक्षा सुंदर आणि स्मीम दिसत आहे. वजन कमी करण्यासाठी अनुष्काने एक फिजीकल प्रोग्राम सुरू केला आहे. कोटीन्हो पुरस्कार विजेते लाईफस्टाईल कोच आहेत.

Related News