सनी लिओनीने शेअर केला आपल्या दोन मुलांचा व्हिडीओ

12-02-2019

मुंबई

नवी दिल्ली

बॉलिवूडमध्ये सध्या स्टार किड्सचा बोलबाला आहे. स्टार्सपेक्षा त्यांची मुलंच सध्या चर्चेत आहेत. त्यांच्या मुलांचे फोटो समोर येताच व्हायरल होत आहे. आपल्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध असलेल्या सनी लिओनीने नुकताच आपल्या मुलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सनीने आपली मुलगी निशा हिला काखेत घेतलेले आहे. यावेळी तिच्या सोबत तिची दोन मुलं नोआह आणि अशर हे देखील आहेत. सोमवारी तिने आपल्या दोन मुलांचा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर दोघांचा कोलाज व्हिडिओ शेअर करून भावनिक मॅसेज लिहिला आहे.

Related News