12-02-2019
पॉप्युलर स्टंट रिएलिटी शो खतरो के खिलाडी-9 मध्ये विकास गुप्ता सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. बिग बॉस 11 चा मास्टरमाईंड विकासने खतरो के खिलाडीमध्ये आपल्या एक कृतीने प्रेक्षकांना निराश केले आहे. शोमध्ये अनेक त्याला रोहित शेट्टीने फटकारले आहे.
येणाऱ्या भागात विकास गुप्ताला बाहेर काढण्यात येणार आहे. याचे कारण देखील सर्वांना धक्का देणार आहे. विकासने शोमध्ये ड्रग्ज घेतले. त्यानंतर त्याला शोमधून बाहेर व्हावे लागले आहे. ड्रग्ज घेतल्याचे खुद्द विकासने कबूल केले आहे. त्यामुले 12 यशस्वी भागांत धोके पत्कारणारा विकास शोमधून बाहेर होणार आहे.
05-07-2019
05-07-2019
24-02-2019
24-02-2019
23-02-2019