01-07-2019
नवी दिल्ली – भारतीय लष्कर आता आणखी अत्याधुनिक शस्त्र-अस्त्रांची भर पडणार आहे. भारताचा विश्वासू मित्र असलेल्या रशियाकडून भारत अत्याधुनिक रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे. यासाठी २०० कोटींचा करार करण्यात आला आहे. एमआय-३५ या लढाऊ हेलिकॉप्टरवर ही क्षेपणास्त्र लावली जाणार आहे.
त्यामुळे लष्कराची मारक क्षमता वाढणार भारताच्या लष्कराच्या शस्त्रपुरवठ्यात सर्वात जास्त खरेदी ही रशियाकडून केली जाते.आपल्या खेरदीपैकी ७० टक्क्यांच्या आसपास खरेदी ही रशियाकडून केली जाते. तर रशियाही भारताला शस्त्र विक्रीसाठी तत्पर असतो. याच टप्प्याचा भाग म्हणून ही खरेदी केली जाणार आहे.
05-07-2019
02-07-2019
24-06-2019
28-02-2019
27-02-2019