मेथी ...प्रणय क्षमता वाढते...

22-06-2019

 
काही पुरुष आपली प्रणय क्षमता वाढवण्यासाठी परदेशी औषधांचा उपयोग करतात. मात्र भारतातील घराघरात मेथीदाणा हा सेक्स लाईफ सुधारण्यासाठी अतिशय गुणकारी असल्याचे सांगण्यात येते. 
 
प्रणय करण्यासाठी आवश्यक असलेली उत्तेजना वाढविण्यासाठी भारतीय मसाले सक्षम आहेत.
ब्रिस्बेन येथील आण्विक थेरपी केंद्राच्या संशोधकांनी सांगितले की, भारतात सर्वाधिक प्रमाणात आढळणारी मेथी पुरुषांमध्ये कामोत्तजना वाढविण्यात सक्षम आहे. 
 
त्यांच्यानुसार मेथीच्या बियांमधील सॅपोनीन पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉन हॉर्मोनसा उत्तेजित करतो. उत्तम सेक्स लाईफसाठी याचा वापर करू शकता. मात्र मेथीचे सेवन कमी करा. कारण ते गरम प्रकृतीचे असते त्यामुळे पित्त वाढते.