शनायासारखे गळ्यात नव्हे हातात घाला मंगळसूत्र

24-02-2019

आपल्याला माहिती आहे की, गळ्यात मंगळसूत्र घालतात. मात्र सध्या नुकतच सोनमने लग्न केले. त्यावेळी तिने गळ्यात मंगळसूत्र घालण्याऐवजी हातात घालणारे मंगळसूत्र बनवले.

तिच फॅशन सध्या बाजारात आली आहे. महिला आता गळ्यात नाही तर हातात देखील ब्रेस्लेटसारखे मंगळसूत्र वापरत आहेत.

सोनममुळे महिलांना ही नवीन आयडीया आली आहे.

त्यात तुम्हील पाहिजे तशी डिझाईन बनवून घेऊ शकता. यांची किंमत देखील फार नाही.