व्हॉट्स ऍपवर पाहता येणार फेसबूक, यूट्यूब व्हिडिओ

18-02-2019

सोशल मीडिया यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आली आहे. आता आपण व्हॉट्स ऍपमध्ये Facebook, YouTube आणि Instagram च्या व्हिडिओ पाहू शकणार आहोत.

WhatsApp ने लेटेस्ट अपडेट 0.3.2041 मध्ये आपल्या वेब प्लॅटफॉर्मवर हे सर्व व्हिडिओ बघण्यासाठी सपोर्ट जोडला आहे. WABetaInfo च्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे, की WhatsApp वर आता Facebook, youtube आणि Instagram चे व्हिडिओज बघता येणार आहेत.

यासाठी युझर्सला हे व्हिडिओज डाउनलोड करायची गरज राहणार नाही. हे अपडेट युझर्सला इन्स्टॉल करण्याची गरज पण नाही. जेव्हा ही युझर  WhatsApp वेब ओपन करणार जर त्यावेळी  नवीन अपडेट उपलब्ध असले तर ते ऑटोमॅटिक इन्स्टॉल होणार.